कोल्हापूर न्यूज बुलेटिन

- ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर भारत सरकार, महाराष्ट्र सरकार ही सावध झाले आहे

- जिल्ह्यात ग्रामंपचायत रणधुमाळी सुरु झाली असून जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे घुमशान सुरु झाले.

- पंचगंगा नदीच्या पात्राजवळील शहरातील रेड आणि ब्लू पुररेषा निश्चित झाली; मात्र उर्वरीत पुररेषा केव्हा होणार याकडे बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

- लॉकडाऊननंतर पंचगंगा घाट जतन व संवर्धनासाठी पुन्हा विविध संस्था एकवटल्या आहेत.

बातमीदार : अमोल सावंत

व्हिडीओ : मोहन मेस्त्री
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.